शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. राऊत माध्यमांशी बोलत होते. राज ठाकरेंच्या भूमिकेवर राऊतांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
#SanjayRaut #RajThackeray #SanjayRautNews #ShivSenaNews #MNSMelawa #RajThackeraySpeech #UddhavThackeray #esakal #SakalMediaGroup